Pranit More Marathi
Pranit More Marathi's Channel
 
 
Solapur Kaand! | Pranit More | Marathi Stand-Up Comedy
6,666
 
Pranit More Marathi
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Pranit More Marathi
Description
Mitrano, Marathi content aani Marathi maansa chi gosht ch vegli aahe. Mhanun he separate channel banavla aahe. ya var regularly short content yet raahil. aani tumche prem milat raahila ki Long format pan taaken.

Naveen Crowdwork special chi link:
https://youtu.be/9y1VT-v1llc

Subscribers
945K
Subscriptions
Recent Activity  
Pranit More Marathi Dosto, I’M COMING TO USA & CANADA! Tickets are LIVE. Book your seats now LINK - https://linktr.ee/pranitmoreofficial (10 days ago)
 
 
Pranit More Marathi Dosto, I’M COMING TO USA & CANADA! Tickets are LIVE. Book your seats now LINK - https://linktr.ee/pranitmoreofficial (10 days ago (edited))
 
 
Pranit More Marathi Mitrano, lavkar jaun vote kara. Voting lines open jhalelya ahet❤️🙏🏼 Voting Link https://jiohotstar.com/1971002586?utm... (10 months ago)
 
 
Pranit More Marathi Mitrano, Hya veli kaitari naveen try kela ahe ani tumcha prem ani support nehemi sarkhach apekshit ahe❤️ (1 year ago)
 
 
Friends
Channel Comments
monu2842 (1 year ago)
चांगली गोष्ट , supportive असते
55apayghanaditya75 (1 year ago (edited))
52:02 Straight to national crush
TX_LUFFY-c2i (1 year ago)
सुंदर मुलींमध्ये केवळ बाह्य सौंदर्य नसते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही एक वेगळेपण असते. त्यांचा आत्मविश्वास, नम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी त्यांना खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात. त्या आपल्या हसण्याने वातावरण प्रसन्न करतात, आणि आपल्या विचारांमधून लोकांना प्रेरित करतात. सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नसून, मन आणि वागणुकीतही असते, हे अशा मुलींच्या व्यक्तिमत्त्वातून कळून येते.
d_2102cM (1 year ago)
सुंदर मुलीं विषय सर्वात चांगली गोष्ट त्यांच लाजन
shubhamkondhalkar2055 (1 year ago)
या विषयावर बोलायचं झालं की २०० पानाचा निबंधचं लिहू शकतो ...मी माझे विचार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो ....सध्याच्या युगात सुंदरतेमुळे मुलींमध्ये खालील गोष्टींचा प्रभाव पडतोय असे दिसून आले आहे..त्याला आपण त्यांच्याबद्दल वाईट गोष्ट पण बोलू शकतो
SagarPawarVlogs-2870 (1 year ago)
सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच आकर्षण त्या कोणत्याही मुलाला किव्वा एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू शकतात आणि सुंदर मुलींबाबत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या जास्त करून एका सोबत लॉयल नाय राहू शकत कारण त्यांना त्यांच्या सुंदर दिसण्यावर खूप गर्व असतो
international_kalesh (1 year ago)
थायलंड मध्ये जावून आपल्याच गर्लफ्रेंड ला प्रपोज करणे हे म्हणजे असं झालं कि फुलांच्या बागेत जाताना सोबत धोत्र्याचं फुल घेउन जाणे
yashapet7358 (5 months ago)
Sundar muli babat:
सोलापूरला फटके पडल्यानंतर कस वाटतंय भाऊ
MyMaddy09 (1 year ago)
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या मुलीचे डोळे, तिची smile ani सर्वात वाईट म्हणजे तिचं attitude...
rahulmali6851 (1 year ago)
सुंदर मुलगी is directly proportional to the attitude वाली मुलगी
SakshatMhatre-w2h (1 year ago)
खरं तर मुली सुंदर नसतात मूळ असतात आणि वाईट या गोष्टीच वाट की माझ्या सारख्या Royal , बिन वेसणी , गुनी, सभ्य, पोराचा propose accept करत नाही पण त्यांना गांजेडी पोर खूप आवडतात
ratnadipgawai9 (1 year ago)
सूंदर मुलींची चांगली गोष्ट ही की ते cute असतात आणि वाईट गोष्ट म्हणजे ते चांगल्या मुलाला ते दादा म्हणातात आणि chapri ला BABY म्हणातात आणि वरुन म्हणातात की सगळे मूल सारखे असतात this not good for Men
DivyaKhadse-em3pn (1 year ago)
एका सुंदर मुलीबद्दल घडणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तिचे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि क्षमतांऐवजी तिच्या शारीरिक देखाव्यासाठी तिचा न्याय केला जातो. यामुळे तिला स्वाभिमान आणि आत्म-सन्मानाची कमतरता भासू शकते आणि तिला तिच्या आयुष्यातील ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात.
sanketkadam2703 (1 year ago)
Crowd work madhe 1 number...you have found your strength bro..keep soaring
crafting.creature (1 year ago)
3:08 Dark comedy chya नावाखाली या सर्व आईवरच्या शिव्या देऊन स्वतला cool दाखवणे, शिवरायांच्या विचारांची नुस्ती राख करून ठेवलीय.
sanskrutiimali (1 year ago)
Show at kolhapur button
piyushGawandex07 (5 months ago)
सुंदर मुलींबद्दल मला सगळ्यात छान गोष्ट वाटते ती म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आणि साधेपणा. फक्त चेहरा सुंदर असणं महत्त्वाचं नाही, पण वागणं, बोलणं आणि इतरांना आदर देणं हेच खरं सौंदर्य असतं